HomeBLUEPRINT 6.03
BLUEPRINT 6.03
BLUEPRINT 6.03

BLUEPRINT 6.03

₹399
₹299
Saving ₹100
25% off
Product Description


✌️तुम्ही Blueprint Pack ला रजिस्टर केल्यावर:-


✔️तुम्हाला प्रॉडक्शन,महागडे मोल्ड व तसेच स्किल वर्कर साठी पैसे मोजायची गरज राहणार नाही.


✔️महागडे टूल्स,मशीन विकत घेण्याची तसेच जागेची अजिबात गरज पडणार नाही.


✔️कोणतेही नवीन शोध,प्रयोग,मार्केटिंग प्लान, स्ट्रॅटेजी बनवण्याची गरज नाही.


✔️विविध क्षेत्रातील प्रॉडक्ट, आयडियाज, सर्विस सिस्टीम निवडीचे स्वातंत्र्य व तेही संपूर्ण लाइफ टाइम एक्सेस.


✔️नुसतेच प्रॉडक्ट नाही तर त्यामागील असलेला तुमचे 'मार्जिन', मार्केट डिमांड,स्ट्रॅटेजी इत्यादीचा समावेश.


✔️टेक्निकल सपोर्ट आणि ट्रेनिंग सपोर्ट देखील मिळेल.कॉम्पिटिशनशी सामना करावा लागणार नाही. आधीच रीसर्च केलेल्या मार्केट चॅनेलची नावे मिळतील.


✔️ तुमचं स्वतःच ब्रॅण्ड नेम असल्यामुळे 'मार्जिन' मनाप्रमाणे लावता येईल.


✔️तुमच्या असलेल्या कोणत्याही लोकेशन वरून विविध देशांमध्ये एक्सपोर्ट करण्याजोगे प्रॉडक्ट्स.


 ✔️याचबरोबर प्रत्येक प्रॉडक्ट आणि सिस्टीमची सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात येईल.

 

 ✔️तुमचा स्वतःचा ब्रॅण्ड बिल्टअप करून त्याचे डिस्ट्रीब्यूटरशिप अथवा फ्रॅन्चाइसी डेव्हलप करण्यासाठी सपोर्ट देण्यात येईल.

 

✔️या 'Blueprint Pack' मध्ये असलेल्या प्रॉडक्ट च्या माध्यमातून 150 टक्क्यांपर्यंत 'इन्कम' कसे मिळवायचे याच्या स्टेप्स.


 ✔️विविध प्रकारचे बिझनेस मॉडेल काय आहे आणि ते कसे अमलात आणायचे जसे की

 ⚡️Empire Business Model

 ⚡️Diamond Business Model

 ⚡️Desire Business Model

 ⚡️Star Business Model

 ⚡️Basic Business Model


✔️आयडियावाले कंपनीने विकसित केलेल्या सेल्स आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी मिळतील.


✔️पॅकेजिंग,लेबलिंग,ट्रांसपोर्टेशन,डॉक्युमेंटेशन, लायसन्स याबद्दल सखोल माहिती उपलब्ध.

 

✔️लोन सपोर्ट,डिझाईन सपोर्ट,कस्टमायजेशन प्रॉडक्ट सपोर्ट उपलब्ध.


✔️कोणतेही रिसर्च अँड डेव्हलोपमेंट,प्रयोग, सर्वे ई.करण्याची गरज नाही.त्यामुळे तुमचे कमीत कमी पन्नास हजार तरी वाचतील.


✔️तुम्ही लेबलिंग केलेले प्रॉडक्ट 'रेंट' वर कशा प्रकारे देऊ शकता याबद्दल माहिती.

आयडियावाले कंपनीतर्फे असलेल्या प्रॉडक्ट्स व आयडियास चा रेडीमेड स्टडी जसे


????मार्केट रिसर्च

????कस्टमर फीडबॅक

????मार्जिन मॅनेजमेंट

????सेल्स स्ट्रॅटेजी

????व्यवसाय वाढविण्याच्या स्ट्रॅटेजी


प्रत्येक प्रोडक्ट ची डिटेलिंग जसे.


✔️प्रॉडक्ट्स सायन्स.

✔️ उपयोग.

✔️ प्रॉडक्ट ची वैशिष्ट्ये.

✔️ तुमचा मार्जिन.

✔️ मार्केट स्पॉट्स. 

✔️ मार्केट रिसर्च.

✔️कॉस्टिंग वर्कआउट.

✔️रेंट स्ट्रॅटेजी इत्यादी.

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now