Homeकोचिंग शिक्षकांसाठी व्यवसायाची सुवर्ण संधी-{c-a}
कोचिंग शिक्षकांसाठी व्यवसायाची सुवर्ण संधी-{c-a}
कोचिंग शिक्षकांसाठी व्यवसायाची सुवर्ण संधी-{c-a}कोचिंग शिक्षकांसाठी व्यवसायाची सुवर्ण संधी-{c-a}कोचिंग शिक्षकांसाठी व्यवसायाची सुवर्ण संधी-{c-a}

कोचिंग शिक्षकांसाठी व्यवसायाची सुवर्ण संधी-{c-a}

₹999
₹199
Saving ₹800
80% off
Start Date:
Apr 17, 2021 6:30 PM
End Date:
Sept 27, 2021 7:30 AM
Venue:
zoom & whatsapp
Product Description

शिक्षकांनो तुम्ही एवढ्या वर्षांपासून शिकवत आलेले आहात पण तुम्हाला मनासारखे उत्त्पन्न व प्रमोशन मिळत नाही का?


तुम्हाला एकाच 'इन्कम सोर्स' वर 'डिपेंड' राहावं लागतंय का?


तुम्ही एवढ्या वर्षांपासून शिकवत आहेत पण तुमचा क्लास म्हणावा तसा 'टॉप' ला येत नाही का? तुमच्या शहरात तुमच्या क्लासचा बोलबाला व्हावा असे तुम्हाला वाटते का ?


तुम्हालाही वाटते का, तुमच्या विद्यार्थीनां जास्तीत जास्त मार्क्स मिळवता यावेत, व त्याच बरोबर क्लासमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यावे.


तुम्हाला तुमच्या क्लासची वेगळी ओळख निर्माण करायची आहे का?


तसेंच मिळत असलेल्या उत्पन्न पेक्षा अधिक उत्पन्न तुम्हाला मिळवायचे आहे का? शिक्षकांनो तुमचे 'रेगुलर बॅचेस' असल्यामुळे, काही काळ 'ब्लॉक' होत असल्यामुळे तुम्हाला बिझनेस करण्याची इच्छा असतानाही करता येत नाही ना?


तुमचा क्लास छोटा असो वा मोठा त्यामार्फत तुम्हाला वेगळ काही न करता 'T.I.B.M.' हे बिझनेस मॉडेल वापरून अधिक उत्त्पन्न मिळवायचे आहे का? जे तुम्हाला कोणी सांगितलेलं नाही किंवा माहिती नाही.


तुमच्या मार्केट मध्ये असलेल्या प्रतिष्टेचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थीना व त्यांच्या परस्पर मित्र आणि पालक यांना मदत करून, 50 हजार ते 1लाख कमवू इच्छिता का? तेही कुठल्याही कोणत्याही 'टेक्निकल नॉलेज' शिवाय. 


 टीचिंग करणे आणि तेचतेच विषय शिकवून फक्त उत्पन्नाच्या एकाच स्तोत्र(विध्यार्थीची फीस) वर अवलंबून राहणे नव्हे.


विद्यार्थी व त्यांचे पालक शिक्षकांना फीस का देतात?

ऍडमिशन घेण्याचा विचार कसा व कधी करतात व अजून असे काय केल्याने त्याच पालकांकडून एक वेगळ्या प्रकारचे उत्पन्न कसे मिळवू शकतात हे 'टेकनिक' तुम्हाला समजणार आहे. 

           

जुलै 2020 पासून 'Ideawale' यांनी अधिकतम क्लास संचालकांना 'Teacher-Income Business Model' दिले आहे. तेही कोणत्याही प्रकारचे टेक्निकल नॉलेज नसताना


ही 99% Recommendation व 1% डिजिटल पद्धत आहे. जी आमच्या काही क्लास

संचालक यांच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. 


1.बालाजी क्लासेस, नाशिक.

2.ओमेगा अकॅडेमी, नाशिक.


या व आमच्या इतर 100 हुन अधिक क्लास संचालकांना

आमची सिस्टिम वापरून जे रिझल्ट मिळाले, त्यावरून आम्ही हे अनोखे 'Teacher-Income Business Model' तयार केले आहे. या मॉडेल चा वापर करून कोणीही 'नॉन-टेक्निकल' (सोशल मीडिया मार्केटिंग ची माहिती नसलेले )क्लास संचालक स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता आणि तेही अगदी पहिल्या दिवसापासूनच.


तुम्हाला या लाईव्ह वेबिनार मध्ये या बिझिनेस मॉडेल चे उत्पन्न मिळवण्यासाठी कश्या प्रकारे मदत होईल?


  1. एक शिक्षक म्हणुन माहिती नसलेले विविध उत्पन्न मिळवण्याचे 'सोर्स' तुम्हाला कळतील.
  2. लोक तुम्हाला शिक्षक म्हणून 'फॉलो' तर करत आहेत पण त्यांची 'फॉलोईंग' अजून वाढवून त्याचे उत्पन्नामध्ये रूपांतर कसे होते हे तुम्हाला समजेल.
  3. लोक तुमचे 'फॉलोवर' कसे बनतील?
  4. आमच्या 'T.I.B.M.' पद्धती मध्ये काय वेगळे आहे व तुम्हाला ती झोकून देणारी पद्धत कशी आहे याची तुम्हाला माहिती होईल.
  5. 'T.I.B.M.' चा वापर करून नवीन विध्यार्थीला व पालकांना कशा प्रकारे आकर्षित करता येईल हे तुम्हाला समजेल.
  6. तुमच्याकडे वेबसाईट, लँडिंग पेज, ई-मेल कॅम्पेन चे कोणतेही तांत्रिक ज्ञान नसताना सुद्धा 'T.I.B.M. Whatsapp Funnel' तयार करून त्याद्वारे 'लीड्स' व विध्यार्थी कसे मिळवता येईल हे समजून घ्याल.
  7. 'Mutual Expansion' काय आहे हे कळेल.


या 'Live Webinar' मधून तुम्ही जे वरील ट्रिक्स समजून घेणार आहात त्याचा उपयोग तुम्हाला उत्पन्न मिळवण्यासाठी व जास्तीत जास्त क्लास फोकस मध्ये आणण्यासाठी होईल तेही अगदी कमी बजेट मध्ये आणि कोणत्याही तांत्रिक माहिती शिवाय.


 'T.I.B.M.' हे बिझनेस मॉडेल समजल्यानंतर कदाचित तुम्हाला तुमच्या क्लासेस च्या प्रोमोशन ची गरज भासणार नाही. आणि फक्त एवढे झाले तरी तुमचे महिना किमान 5000 वाचतील. त्यातच हे बिझिनेस मॉडेल पूर्णपणे नियंत्रणात असेल.


म्हणूनच कदाचित शिक्षण क्षेत्रामधील काही लोक आमचा तिरस्कार करीत असावीत.


 या 3 तासांच्या 'Live Webinar' ची रेगुलर फीस 999/- आहे, परंतु आपल्या मराठी शिक्षकांसाठी खास फक्त 199/- फीस ठेवली आहे. म्हणजेच तुमची गुंतवणूक मल्टिप्लेक्स च्या तिकीटा पेक्षा जास्त नाही.


एवढेच नव्हे तर तुम्ही आता जॉईन केले तर तुम्हाला काही बोनस देखील मिळणार आहे.


बोनस नं.1: मोफत बिझनेस कन्सल्टिंग

बोनस नं.2: तुमच्या क्लासचे प्रोमोशन होण्यासाठी ग्राफिक्स टेम्प्लेट, कन्टेन्ट टेम्प्लेट.

बोनस नं.3: पिक & ड्रॉप मॅनेजमेन्ट सपोर्ट, मार्केटिंग सपोर्ट, रेजिस्ट्रेशन प्रोसेस,ऑनलाईन सपोर्ट इ.


 आमचे टीचर इनकम बिझनेस मॉडेल वापरून अनेक शिक्षक स्वतःचा फायदा करून घेत आहेत. तुम्ही देखील करून घेऊ शकता.


 या 'Live Webinar' च्या शेवटी मी तुम्हाला संधी देणार आहे, माझ्या सोबत तुमच्या क्लासचे 'प्रोमोशन व प्रेझेंटर' म्हणुन इनकम मिळवण्यासाठी; पण ते ऐच्छिक आहे.


तुमचा बिझनेस मॉडेल डेव्हलपर

इंजि.विजय ठाकरे.  



TIBM सीझन 2 लाईव्ह वेबिनार सुरू होत आहे 25 मे पासून 4 PM वाजता.

शिक्षकांनो, तुम्ही एक पूर्णपणे नवीन बिझनेस करायचा विचार करताय का?


पण तुमचा पांढरपेशा व्यवसाय असल्यामुळे दुसरा नवीन व्यवसाय लगेचच सुरु करण्याबाबत तुम्हाला काही अडचणींना तोंड द्यावं लागतंय का? 


तुम्हाला आता ह्या गोष्टीची जाणीव झाली असेल कि फक्त एका उत्पन्नावर विसंबून राहणे किती घातक होऊ शकते; यामुळे खास करून शिक्षकांसाठी बनवलेलं TIBM (Teacher-Income Business Model) मॉडेल आम्ही लाँच केलं आहे.


TIBM द्वारे शिक्षक करू शकतील अगदी मनासारखा बिझनेस.


TIBM मध्ये तुम्ही जाणून घ्याल:


१) विद्यार्थ्यांची गुणवत्तेचा विकास करताना तुम्हाला स्वतःसाठी उत्पन्नाचा एक नवीन स्रोत कसा निर्माण करता येईल.


२) तुम्ही तुमच्या क्लासची वैशिष्ट्यपूर्ण ओळख कशी प्रस्थापित कराल? 


३) पॅरालल् इनकम मिळवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या 'जबरदस्त सिक्रेट स्ट्रॅटेजिझ'.


तुमच्या संपर्कात असलेले विद्यार्थी आणि पालक ह्यांच्या 'नेटवर्कचे' व्यावसायिक रूपांतर करून तुम्ही ५०,०००/- ते १,००,०००/- कमाऊ इच्छिता का?


कोचिंग क्लासेस मधून मिळणाऱ्या फीज व्यतिरिक्त शिक्षकांनी उत्पन्नाचे नवनवीन मार्ग कसे शोधता येतील?


आम्हाला शिक्षकांना नवीन बिझनेस सुरु करण्याकरिता मदत करायची आहे, आणि त्यासाठी शिक्षकांना कोणतीही वेबसाईट, ई-मेल कॅम्पेन, ऑफिस, किंवा शॉपसाठी खर्च करावा लागणार नाही.


आपण बघत आलेलो आहोत जेव्हा पासून करोनाचं थैमान सुरु झालं तेव्हापासून सर्व विद्यार्थ्यांची आणि शिक्षकाची तुटातूट सुरु झाली. विध्यार्थीना इच्छा नसतानाही ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. याच्या मुळे सर्व स्थराच्या विद्यार्थ्यांना व तसेच शिक्षकांना शिकवताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अश्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा द्विधा मनस्थितीत आहेत. कधी त्यांना प्रकर्षाने वाटते की आपल्या मुलांनी शाळेत जायला पाहिजे तर कधी कोरोनाच्या भीतीने मुलांना शाळेत पाठवायला भीती वाटते. पण ह्या सर्व परिस्थितीचा विचार केला तर असं जाणवतं की बहुअंशी विध्यार्थीचे नुकसानच होत आहे, जसे अभ्यासात मन एकाग्र न होणे, अभ्यास नकोसा वाटणे, निरसपणा आणि चिडचिडेपणा अश्या अनेक समस्या विद्यार्थ्यांना  भेडसावतायत. त्यातच दुसऱ्या बाजूला शिक्षकांना खुप आटापिटा करून, वेगवेगळ्या युक्त्या लावुन शिकवावं लागत आहे पण तरीही काही शिक्षकांच्या म्हणण्यानुसार त्यांना त्याचा उदरनिर्वाह करणे सुद्धा अवघड झाले आहे; जसे की वेळेवर फीज जमा न होणे, किंवा कमी फीज मिळणे इत्यादी. या सगळ्या गोष्टींचा विचार करून नाशिकच्या 'आयडियावाले' या कंपनीने शिक्षकांना मदत करण्याचा पुढाकार घेतला आहे. आणि ह्यासाठी महाराष्ट्रातील विविध कोचिंग क्लास घेणाऱ्या शिक्षकांसाठी व तसेच अन्य शिक्षकांसाठी 'TIBM' हे बिझनेस मॉडेल लाँच केले आहे. 


हा 3 तासाचा लाईव्ह वेबिनार Zoom meeting द्वारे घेण्यात येईल, वेबिनार चे शेड्युल व अधिक माहिती Whatsapp group वर पाठवली जाईल. 


या लाईव्ह वेबिनार ची फीस 999/- आहे 

परंतु 


मराठी शिक्षकांसाठी खास ₹ 199 /- फी ठेवली आहे.

Note:- प्रथम 35 registrants साठी ही फी आहे. नंतर ती पुन्हा ₹999/-.केली जाईल.


तुमचा बिझनेस मॉडेल डेव्हलपर 

   इंजि.विजय ठाकरे





Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now