HomeINNOVATIVE BUSINESS MODEL
INNOVATIVE BUSINESS MODEL
INNOVATIVE BUSINESS MODEL

INNOVATIVE BUSINESS MODEL

₹2,999
₹399
Saving ₹2,600
87% off
Start Date:
May 31, 2021 6:30 PM
End Date:
Nov 1, 2021 7:30 AM
Venue:
This is a virtual event. The link to join the event will be shared with you.
Product Description

INNOVATIVE BUSINESS MODEL सीझन 3 लाईव्ह वेबिनार सुरू होत आहे 27 जून पासून 4 PM वाजता.


तुम्हाला आयडिया वाले या कंपनीने आयोजित केलेल्या बूटकॅम्प ची मदत कशा प्रकारे होईल?


  • अशी बिझनेस आयडिया (कॉन्सन्ट्रेशन इम्प्रुवर) प्रत्येक घरात हमखास उपयुक्त ठरेल, आणि याचा वापर पहिलीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएट चे हे सर्व विद्यार्थी करू शकतील(एकाग्रता वाढविण्यासाठी,अभ्यासात मन भरकटणे कमी करण्यासाठी, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी, काहीही वाचलेलं छान पैकी लक्ष्यात ठेवण्यासाठी, दीर्घकाळ लक्ष्यात ठेवण्यासाठी आणि खूप काही). या गोष्टीची गरज वाढत चालली आहे कारण विध्यार्थी आजच्या डिजिटल युगात खूप डिस्टर्ब होत चालले आहेत. 'आयडियावाले' कंपनीने अश्या गॅजेटची निर्मिती केली आहे जे पूर्णपणे हवेच्या दाबावर चालते त्यामुळे त्याला चार्जिंग किंवा बॅटरीची अजिबात गरज भासत नाही. याचा तुम्ही 'प्रॉडक्ट बेस' आणि 'सर्विस बेस' बिझिनेस कसा कराल हे जाणून घ्याल.


  • या innovative business model मधून 200% पटीने उत्पन्न कसे मिळवाल?


  • या बूटकॅम्प मध्ये विविध प्रकारचे मॉडेल डिझाईन केले आहे ते डिटेल मध्ये समजून घेण्यासाठी जसे 

 (A) Empire business model 

(B) Diamond business model

  (C) Star business model 

(D) Desire business model

  (E) Basic business model

 

  • नाविन्यपूर्ण बिझनेस का करायला हवा? 


  • White label business model काय असते? व कश्या प्रकारे अंमलात आणू शकता याबद्दल समजेल.


  • तुमच्या नव्याने होणाऱ्या कंपनीच्या,फर्मच्या,ब्रँडच्या डिस्ट्रिब्युटरशिप कश्या द्याल? याबद्दल लक्ष्यात येईल.


  • कॉन्सन्ट्रेशन इम्प्रोवर ची मॅन्युफॅक्चरिंग कशी करावी?, मॅन्युफॅक्चरिंग करत असताना कोण कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, चेकलिस्ट कशा हॅण्डल कराव्यात?

 

  • मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी लागणारे टूल्स, रॉ-मटेरियल कसे मिळवायचे?आणि त्याचा वापर कसा करायचा?


  • प्रोडक्शन करत असताना कॉस्ट कटिंग कशी करायची? या संपूर्ण गॅजेट मध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत व ते कसे कसे असेंबल करता येतात?

 

  • या गॅजेट वरती तुमचा स्वतःचा ब्रँडनेम कशाप्रकारे लावू शकता?


  • या उत्पादनाची मार्केटिंग कशी करावी, कुठे करावी, काय स्ट्रॅटजी वापरावी?


  • पॅकेजिंग, लेबलिंग, ट्रान्सपोर्टेशन कसे करायचे, सप्लाय चेन मॅनेजमेंट कसे करायचे?


  • पेटंट राईटस् पासून ते सप्लाय चेन मॅनेजमेंट, मार्केटिंग पर्यंत डॉक्युमेंट्स आणि लायसन्स कसे कसे असतील? याबद्दल माहिती


  • लोकं शिक्षण आणि आरोग्य यावर खर्च करताना जास्त विचार का करत नाही?


 प्रत्येक मोठ्या कंपन्या/स्टार्टअप या जर पुढे आल्या आहेत तर त्या फक्त आणि फक्त innovation च्या जोरावर जसे की Gillette razor, Pulse Candy, Policy Bazar आणि कितीतरी अशी उदाहरण आहेत.

त्यामुळे आम्ही नेहमी आमच्या क्लायंटना नवीन-नवीन बिझनेस आयडिया देण्याच्या प्रयत्नात असतो.


हा 4 दिवसाचा bootcamp Zoom meeting द्वारे घेण्यात येईल, वेबिनार चे शेड्युल व अधिक माहिती Whatsapp group वर पाठवली जाईल. 

या लाईव्ह वेबिनार(bootcamp) ची फीस 9999/- आहे 


परंतु 9999/-


मराठी उद्योग करू इच्छिणाऱ्या नवंउद्योजकांना खास ₹ 399 /- फी ठेवली आहे.

Note:- प्रथम 100 registrants साठी ही फी आहे. नंतर ती पुन्हा ₹9999/-.केली जाईल.


तुमचा बिझनेस मॉडेल डेव्हलपर 

 इंजि.विजय ठाकरे


Terms & Conditions:

  • After payment you'll get Bootcamp Whatsapp Group Link
  • Bootcamp will be conducted on Zoom.
  • Class schedule will be posted 5 days before scheduled date.
  • Zoom links will be shared in Whatsapp Group


Organised By:

Sparklligent innovation pvt. Ltd

Plot no 4610,hirawadi panchavati street nashik 422003

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now