शिक्षकांनो, तुम्ही एक पूर्णपणे नवीन बिझनेस करायचा विचार करताय का?
पण तुमचा पांढरपेशा व्यवसाय असल्यामुळे दुसरा नवीन व्यवसाय लगेचच सुरु करण्याबाबत तुम्हाला काही अडचणींना तोंड द्यावं लागतंय का?
तुम्हाला आता ह्या गोष्टीची जाणीव झाली असेल कि फक्त एका उत्पन्नावर विसंबून राहणे किती घातक होऊ शकते; यामुळे खास करून शिक्षकांसाठी बनवलेलं TIBM (Teacher-Income Business Model) मॉडेल आम्ही लाँच केलं आहे.
TIBM द्वारे शिक्षक करू शकतील अगदी मनासारखा बिझनेस.
१) विद्यार्थ्यांची गुणवत्तेचा विकास करताना तुम्हाला स्वतःसाठी उत्पन्नाचा एक नवीन स्रोत कसा निर्माण करता येईल.
२) तुम्ही तुमच्या क्लासची वैशिष्ट्यपूर्ण ओळख कशी प्रस्थापित कराल?
३) पॅरालल् इनकम मिळवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या 'जबरदस्त सिक्रेट स्ट्रॅटेजिझ'.
तुमच्या संपर्कात असलेले विद्यार्थी आणि पालक ह्यांच्या 'नेटवर्कचे' व्यावसायिक रूपांतर करून तुम्ही ५०,०००/- ते १,००,०००/- कमाऊ इच्छिता का?
कोचिंग क्लासेस मधून मिळणाऱ्या फीज व्यतिरिक्त शिक्षकांनी उत्पन्नाचे नवनवीन मार्ग कसे शोधता येतील?
आम्हाला शिक्षकांना नवीन बिझनेस सुरु करण्याकरिता मदत करायची आहे, आणि त्यासाठी शिक्षकांना कोणतीही वेबसाईट, ई-मेल कॅम्पेन, ऑफिस, किंवा शॉपसाठी खर्च करावा लागणार नाही.
आपण बघत आलेलो आहोत जेव्हा पासून करोनाचं थैमान सुरु झालं तेव्हापासून सर्व विद्यार्थ्यांची आणि शिक्षकाची तुटातूट सुरु झाली. विध्यार्थीना इच्छा नसतानाही ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. याच्या मुळे सर्व स्थराच्या विद्यार्थ्यांना व तसेच शिक्षकांना शिकवताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अश्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा द्विधा मनस्थितीत आहेत. कधी त्यांना प्रकर्षाने वाटते की आपल्या मुलांनी शाळेत जायला पाहिजे तर कधी कोरोनाच्या भीतीने मुलांना शाळेत पाठवायला भीती वाटते. पण ह्या सर्व परिस्थितीचा विचार केला तर असं जाणवतं की बहुअंशी विध्यार्थीचे नुकसानच होत आहे, जसे अभ्यासात मन एकाग्र न होणे, अभ्यास नकोसा वाटणे, निरसपणा आणि चिडचिडेपणा अश्या अनेक समस्या विद्यार्थ्यांना भेडसावतायत. त्यातच दुसऱ्या बाजूला शिक्षकांना खुप आटापिटा करून, वेगवेगळ्या युक्त्या लावुन शिकवावं लागत आहे पण तरीही काही शिक्षकांच्या म्हणण्यानुसार त्यांना त्याचा उदरनिर्वाह करणे सुद्धा अवघड झाले आहे; जसे की वेळेवर फीज जमा न होणे, किंवा कमी फीज मिळणे इत्यादी. या सगळ्या गोष्टींचा विचार करून नाशिकच्या 'आयडियावाले' या कंपनीने शिक्षकांना मदत करण्याचा पुढाकार घेतला आहे. आणि ह्यासाठी महाराष्ट्रातील विविध कोचिंग क्लास घेणाऱ्या शिक्षकांसाठी व तसेच अन्य शिक्षकांसाठी 'TIBM' हे बिझनेस मॉडेल लाँच केले आहे.
हा 2 दिवसाचा लाईव्ह वेबिनार Zoom meeting द्वारे घेण्यात येईल, वेबिनार चे शेड्युल व अधिक माहिती Whatsapp group वर पाठवली जाईल.
या लाईव्ह वेबिनार(bootcamp) ची फीस 999/- आहे
परंतु
Note:- प्रथम 100 registrants साठी ही फी आहे. नंतर ती पुन्हा ₹999/-.केली जाईल.
तुमचा बिझनेस मॉडेल डेव्हलपर
इंजि.विजय ठाकरे
Terms & Conditions:
After payment you'll get Bootcamp Whatsapp Group Link
Bootcamp will be conducted on Zoom.
Class schedule will be posted 5 days before scheduled date.
Zoom links will be shared in Whatsapp Group
Organised By:
Sparklligent innovation pvt. Ltd
Plot no 4610,hirawadi panchavati street nashik 422003